स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत आप्पा स्वतःच्या वाढदिवस घरी न साजरा करता अरुंधतीकडे जातात याचा आजीला राग येतो तर संजना अरुंधती आणि अनघाविरुद्ध घरच्यांचे कान भरते. काय घडलं मालिकेत पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale.